-->

4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन


       वाशिम,  :  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सप्टेंबर महिन्यातील लोकशाही दिन 4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांना अपील अर्ज दाखल करावयाचा असल्यास 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अपील अर्ज दाखल करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे.


Related Posts

0 Response to "4 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article