-->

कृषी महाविद्यालय अमखेडा चा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नवघरे पांगरी येथे कचरापेटी वाटप करण्यात आला

कृषी महाविद्यालय अमखेडा चा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नवघरे पांगरी येथे कचरापेटी वाटप करण्यात आला



 साप्ताहिक सागर आदित्य 

कृषी महाविद्यालय अमखेडा चा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नवघरे पांगरी येथे कचरापेटी वाटप करण्यात आला


आज  राष्ट्रीय सेवा योजना शिबीर ची सांगता करण्यात आली.या शिबिरा मार्फतआपल्याकडून गावकऱ्यांना काही तरी देणं असते.  महाविद्यालय मार्फत विविध स्वरूपात आमच्या विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केला.त्यापैकी एक स्वच्छतेचा मंत्र आपण त्यांना दिला स्वच्छता म्हणजे प्रसन्नता ,ज्यांच्या अंगणात उमटेल स्वच्छतेचे पाऊल., नाही लागणार त्यांच्या घरी रोगराईची चाहूल' म्हणूनच सांगून गेले संत गाडगेबाबा ,'स्वच्छतेचा घेऊ वसा हाच निर्धार ठेवू जीवनाचा' स्वच्छता म्हणजे आनंद, पवित्रता ,निर्मळता, सुंदरता. 'स्वच्छता म्हणजे परमेश्वर होय. स्वच्छते करिता आपण गावकऱ्यांना कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय अमखेडा अंतर्गत पांगरी नवघरे या गावात कचरापेटी चा वाटप करण्यात आला.ही संकल्पना राबविण्यासाठी  महाविद्यालयातील प्राध्यापक शशिकांत वाकुडकर,अक्षय मानवतकर सर (रा स यो अधिकारी), हतोलकर सर, वाघ सर,लोखंडे मॅडम, अटलकर मॅडम, बनसोड सर, नंदकिशोर काळे सर (जनसंपर्क अधिकारी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

0 Response to "कृषी महाविद्यालय अमखेडा चा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नवघरे पांगरी येथे कचरापेटी वाटप करण्यात आला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article