
डॉ.अक्षय किशोर लहाने यांच्या सत्य श्री दत्ताचा दवाखाना त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐
साप्ताहिक सागर आदित्य
डॉ.अक्षय किशोर लहाने यांच्या सत्य श्री दत्ताचा दवाखाना त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐
ग्रामीण भागामध्ये डेंटल स्पेशलिस्ट म्हणून डॉ. अक्षय किशोर लहाने यांनी एका वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे शिबिराचे आयोजन करून रुग्णांची सेवा करण्याचे कार्य यशस्वीरित्या पार पाडलेले आहे शिवाय शिरपूर सारख्या ठिकाणी एक डेंटल सर्जन म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे एवढेच नव्हे तर सामाजिक सेवेचे वर्त म्हणून जानगीर महाराज संस्थान विविध प्रकारच्या शाळेमध्ये जाऊन रुग्णांची मोफत सेवा करण्याचे काम देखील डॉ. अक्षय लहाने यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे त्यामुळे वर्षभरातच समाजसेवा आणि रुग्णसेवा यांचा स्वर्ण मध्ये साधून डॉ. अक्षय यांनी गगनभरारी मारलेली आहे म्हणूनच आज एक डेंटल सर्जन म्हणून त्यांची शिरपूर परिसरामध्ये ख्याती आहे एवढेच नव्हे तर गोरगरीब तसेच दीनदुबळ्यांची सेवा करून आपल्या आरोग्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचललेलआहे शिवाय ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून त्यांनी रुग्णांची सेवा यशस्वीरित्या केलेली आहे .
अशा वर्धापनादिनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🌹
0 Response to " डॉ.अक्षय किशोर लहाने यांच्या सत्य श्री दत्ताचा दवाखाना त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐"
Post a Comment