
उपजीविका 2025- 26 वार्षिक कृती नियोजन आराखडा, अंमलबजावणी बाबत नियोजन आढावा सभा
साप्ताहिक सागर आदित्य
उपजीविका 2025- 26 वार्षिक कृती नियोजन आराखडा, अंमलबजावणी बाबत नियोजन आढावा सभा
मालेगाव येथे सर्व तालुका स्टाफ व कॅडर यांची तालुकास्तरीय सभा संपन्न
BMMU कक्ष मालेगाव येथे तालुका स्टाफ व सर्व कॅडर यांची सभा संपन्न झाली,सदर सभेमध्ये माननीय जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांनी सर्वप्रथम MSRLM स्टाफ व कॅडर यांचे उल्लेखनीय व इतर अभियानाचे कामे चांगले करत असल्यामुळे Staff व Cadre चे अभिनंदन, कौतुक केले नंतर रेकॉर्ड चे महत्व किती आवश्यक आहे, उल्लेखनीय कामाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत- जास्त उपजीविकेची पायाभरणी कशी मजबूत करता येईल, जेणेकरून भविष्यात निर्माण होणारा मॉल जिल्ह्यामध्ये सक्षमपणे चालेल याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच गोटरी प्रकल्प PMKSY अंतर्गत उपजीविका पुढील 15 दिवसात सुरू झालेल्या दिसतील ,FPC, खरीप पूर्व हंगाम नियोजन, वार्षिक कृती आराखडा 25-26 अंमलबजावणी मध्ये उपजीविकेचे उद्दिष्ट कसे साध्य करता येतील यावर सर्व स्टाफ, कॅडर ला इत्यादी सर्व विषया वर सविस्तर माहिती दिली, प्रांजली पाध्ये मॅडम यांनी आदिवासी महिलांकरिता प्रस्ताव प्रोजेक्ट, बालअनाथ आश्रम, वृद्धाश्रम इत्यादी विषयी माहिती दिली, सदर सभेला तालुका अभियान व्यवस्थापक विनोद कराळे तालुका व्यवस्थापक श्रद्धा चक्रे मॅडम, प्रभाग समन्वयक सर्व तसेच कॅडर उपस्थित होते.
BMM मालेगाव
0 Response to "उपजीविका 2025- 26 वार्षिक कृती नियोजन आराखडा, अंमलबजावणी बाबत नियोजन आढावा सभा "
Post a Comment