
वाशिम येथे फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्स यशस्वीरीत्या संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम येथे फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्स यशस्वीरीत्या संपन्न
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल मुंबई व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वाशिम,श्रध्दा इस्टीट्युट आॅफ फार्मसी कोंडाळा वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, केमिस्ट कोहिनूर अनिल नावंदर सचिव MSCDA, मनिष गोतमारे सहाय्यक आयुक्त FDA वाशिम, धर्मेंद्र थोरात सचिव अ.झोन, रामक्रिष्ण शिंदे अध्यक्ष शिंदे एजु.ग्रुप, सौ.स्वाती देशमुख मॅडम प्राचार्या SIP, राजेश पाटील सिरसाट अध्यक्ष WDCDA, V.P.A.Zone, विजय ठाकरे उपाध्यक्ष WDCDA,हरीष लाहोटी सहसचिव WDCDA, अग्रवाल संघटण सचिव WDCDA, प्रमोद देशमुख कोषाध्यक्ष WDCDA
तथा वाशिम जिल्हा व ता.केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
DIC technical incharge भुषण माळी सर यांनी फार्मासिस्टला मार्गदर्शन केले
कोर्स च्या यशस्वीतेसाठी श्रद्धा इन्स्टीट्यूट व वाशिम जिल्हा व ता.केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन नी अथक परिश्रम घेतले
0 Response to "वाशिम येथे फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्स यशस्वीरीत्या संपन्न"
Post a Comment