-->

महीला उत्कर्ष प्रतिष्ठाण इस्टीट्यूट आॅफ फार्म देगांव

महीला उत्कर्ष प्रतिष्ठाण इस्टीट्यूट आॅफ फार्म देगांव

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महीला उत्कर्ष प्रतिष्ठाण इस्टीट्यूट आॅफ फार्म देगांव रिसोड जि.वाशिम, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल व महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड केमिस्ट अँड असोसिएशन व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने (Pharmacy Refresher Course)  पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  राजेश पाटील शिरसाट (अध्यक्ष वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व उपाध्यक्ष अमरावती झोन ). प्रमुख पाहुणे म्हणून गणेश बंगळे (Chief DIC व Member MSBC)व  संजय राठोड  (Assistant Commissioner FDA Akola) व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूषण माळी (DIC Technical Adviser) व नंदूभाऊ झंवर (सचिव वाशिम जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन) त्याचबरोबर सोमनाथ आष्णा खके (उपाध्यक्ष वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन) व हरिभाऊ खोडके (अध्यक्ष रिसोड तालुका) डॉक्टर .सुनील शिरसागर सर (प्राचार्य एम यु पी एस कॉलेज ऑफ फार्मसी देगाव) प्राध्यापक शिवाजी सावके, प्राध्यापक शरद चौधरी, प्राध्यापक धीरज सरनाईक,अमोल सरकटे उदय जोगी,कैलास सारडा,मधु व्यास,अनंता देशमुख,विनोद पंचवाटकर,विजय झंवर हे उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये फार्मसी संदर्भात जागृतीकरण व फार्मसी क्षेत्रा मधील नवीन घडामोडी आणि नवीन औषधी संशोधन या  गोष्टींचे  मार्गदर्शन केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.भागवत सिरसाट व रुपेश बाजड पाटिल व सांगता प्रा योगेश राजूरकर यांनी केली.

0 Response to "महीला उत्कर्ष प्रतिष्ठाण इस्टीट्यूट आॅफ फार्म देगांव "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article