-->

8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन

8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन



 साप्ताहिक सागर आदित्य 

8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन


वाशिम, महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय,अमरावती येथे करण्यात येणार आहे.तरी जिल्हयातील सामान्य नागरीकांनी तसेच महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनामधील व महिला लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज तालुका व जिल्हा लोकशाही दिनात सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तसेच सदर तक्रार dcgamravati@gmail.com / dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहीत नमुन्यात पाठवावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे. 

                  

0 Response to "8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article