
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
डिग्रस क-हाळे,
❝🩸 रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण ते कुणाच्या जीवनात नवा प्रकाश आणू शकते! ❞
❝ आपल्या काही थेंब रक्तामुळे,आपला जीवनप्रवास थांबणार नाही, पण कोणाचा तरी जीवन प्रवास चालू शकतो....हीच खरी मानवतेची सेवा! ❞
रक्तदान करा, जीवन वाचवा
डॉ प्रविण शेळके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायत डिग्रस क-हाळे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिबीरास सुरूवात करण्यात आली.
या वेळी संभाराव क-हाळे,बळीराम पाटील क-हाळे,डॉ.प्रविण शेळके,राजकुमार क-हाळे सर,राध्येश्याम शेळके,अशोकराव काळे,रुपाजी क-हाळे,रमेश क-हाळे,राजु पाटील क-हाळे,गंगाधर साखरे,रावसाहेब क-हाळे, गुलाबराव क-हाळे,अनिल शेळके,पंजाबराव क-हाळे,अमोल सुसलादे, संभाजी जाधव,सुभम काटे,प्ररमेश्वर क-हाळे,राजु क-हाळे,विष्णु क-हाळे,प्रल्हाद क-हाळे, संतोष कोरडे,गजानन साखरे,निर्वती खोंडे इ.ची उपस्थिती होती.
रक्त संकलन श्री गजानन ब्लड बॅंक,वाशीम यांच्या वतीने करण्यात आले.
0 Response to "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबीर"
Post a Comment