
नवनिर्वाचित सभापती अॅड. संतोष पाटील पोफळे यांचा सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य
नवनिर्वाचित सभापती अॅड. संतोष पाटील पोफळे यांचा सत्कार
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अॅड. संतोषराव पोफळे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल सेवानिवृत्त केंद्रप्रमुख हनुमान बोरकर यांनी अॅड.संतोषराव पोफळे पाटील यांचा या निवडीबद्दल पोफळे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला सोबतच सावरगाव बर्डे येथील पोलीस पाटील, सरपंच आणि प्रतिष्ठित मंडळी आज वाशीम सुंदर वाटीका येथील सभापती यांचे घरी करण्यात आला
हनुमान बोरकर सर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख
प्रकाश काकडे सर केंद्र प्रमुख गोपाल काकडे, हनुमान गोरे
भगवान पाटील, संतोष गोटे पोलीस पाटील, बाळकिसन बरडे,
शामराव पाटील,दिलीप पाटील संतोष कड, दामोधर जाधव,
महेश पाटील,किशोर कड,
मोहन पाटील,अमोल पाटील,
सतिष पाटील,संदिप पाटील,
संकेत पाटील, संतोष भाकरे
सभापती यांनी यावेळी भाषण केले शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची शेतकऱ्यांना न्याय देण्याची मी काम करेल
यावेळी बहुसंख्य प्रमुख अतिथी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Response to "नवनिर्वाचित सभापती अॅड. संतोष पाटील पोफळे यांचा सत्कार"
Post a Comment