
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी
दि १२ नोव्हेंबर
सकाळी छान दिवे लावून आणि चैतन्य श्री लक्ष्मी, श्री सरस्वती यांची सुंदर झांकी सजवण्यात आली आणि दीपक राज स्वयं परमपिता परमात्मा शिव यांच्याशी मन बुद्धि जोडुन आत्मिक ज्योति जागृत करने साठी शक्ति कशी घ्यायची
ही विधि आपल्याला वरदानी भवन सिव्हिल लाइन स्थित ब्रह्माकुमारी सेवा केंद्र च्या ब्रह्माकुमारी स्वाती दीदी ने दिपावली चे महत्व काय आस्ते ते समझावुन सांगीतले, या कार्यक्रमासाठी सर्व ब्रह्मा कुमार भाऊ बहिणींचा सहयोग प्राप्त झाला.
सर्वांनी उत्साहामध्ये दिवाली साजरी केली, आणि कार्यक्रमा चा शेवट प्रसादाने केला.
ब्रह्माकुमारी पार्वती दीदी आणि ब्रह्माकुमारी स्वाती दीदी तसेच सर्व ब्रह्मा कुमार भाऊबहिनी नी या कार्यक्रमा साठी खूप मेहनत
घेतली ,,
0 Response to "प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी"
Post a Comment