
जिल्हा परिषद प्राथमिक येथे दिवाळी साजरी व फराळ वाटप
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद प्राथमिक येथे दिवाळी साजरी व फराळ वाटप
जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा नागरदास येथे दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. आणि 🪔 दिवाळी साजरी करण्यात आली.आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली.याप्रसंगी शाळेतील घुगे मॅडम ,ठाकरे मॅडम, कोगदे सर व नांदुरकर मॅडम यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक येथे दिवाळी साजरी व फराळ वाटप"
Post a Comment