-->

समाज बांधवांनी महेश नवमी उत्सव उत्साहात साजरा करावा - शिवलाल भुतडा

समाज बांधवांनी महेश नवमी उत्सव उत्साहात साजरा करावा - शिवलाल भुतडा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

समाज बांधवांनी महेश नवमी उत्सव उत्साहात साजरा करावा - शिवलाल भुतडा  माहेश्वरी समाजाचा उत्पती दिवस असणाऱ्या महेश नवमी निमीत्त सर्व समाज बांधवांनी हा उत्सव सात दिवस उत्साहात साजरा करून संघटन व एकात्मतेचे आदर्श उदाहरण प्रस्तुत करावे , असे आवाहन प्रदेश पश्चिम संयुक्त मंत्री शिवलाल भुतडा यांनी केले आहे . महेश निमीत्त संपूर्ण जिल्ह्यात राज्यात संघटनेच्या वतीने व बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , महेश नवमी निमीत्त भगवान महेशचे अभिषेक व पुजन , घरावर लाईटींग व समाजाच्यावतीने निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये शतप्रतीशत सहभागी व्हावे , तसेच महेश नवमी निमीत्त आपले प्रतिष्ठाण बंद ठेवून समाजा प्रती आपली निष्ठा व कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन शिवलाल भुतडा यांनी केले आहे .  व समाजाच्या वतीने विविध विधायक उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे . बालक , युवा , युवती , महिला पुरुष आदि सर्वांकरीता वेगवेगळ्या स्पर्धा असून यामध्ये समाज

Related Posts

0 Response to "समाज बांधवांनी महेश नवमी उत्सव उत्साहात साजरा करावा - शिवलाल भुतडा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article