
10 ऑक्टोबर रोजी पेंशन अदालत
साप्ताहिक सागर आदित्य
10 ऑक्टोबर रोजी पेंशन अदालत
वाशिम, : जिल्हयातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक/ कुटूंब निवृत्ती वेतनधारक धारकांच्या समस्या व अडचणी जाणून घेवून त्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, वाशिम येथे 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निवृत्तीवेतन धारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वि.अ. जवंजाळ यांनी केले आहे.
0 Response to "10 ऑक्टोबर रोजी पेंशन अदालत"
Post a Comment