
आज एकादशीनिमित्त भजनाचे औचित्य साधून. पिंपळाचे झाड भेट
साप्ताहिक सागर आदित्य
आज एकादशीनिमित्त भजनाचे औचित्य साधून.
पिंपळाचे झाड भेट
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था राष्ट्रीय अध्यक्ष देवाजी तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार भजनी मंडळाला पर्यावरणाविषयी माहिती दिली 36 जिल्हे व 22 देशांमध्ये आपली संस्था कार्य करते आहे याविषयी सांगून
त्यांना पिंपळाच रोपट भेट म्हणून दिलं. व त्याचे रोपण करून संगोपना विषयी मार्गदर्शन केलं..🪴🌍🌴🌴🌴🌳🌳🇮🇳 जय हरी विठ्ठल🙏🏻
0 Response to "आज एकादशीनिमित्त भजनाचे औचित्य साधून. पिंपळाचे झाड भेट "
Post a Comment