
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिराचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत.
अध्यक्ष- देवाजी तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार ...
ठिकाण -वाशिम जिल्हा (नालंदा नगर) गौरीशंकर विद्यालय वाशिम.
उपक्रम-रक्तदान शिबिर🩸
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या गेले व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाला ५८ रक्तदाते झालेत.
आपल्या संस्थेविषयी व रक्तदानाविषयी महत्त्व पटवून दिले..
"थोडासा करके रक्तदान .🩸
सबको दो जीवनदान"
खरंच एका रक्तदात्याच्या दानामुळे किती गरजूंचे प्राण वाचू शकतात ..
शिवाय रक्तदात्याच्या शरीराला सुद्धा दानामुळेमुळे किती फायदे होतात. याचे सुद्धा महत्त्व पटवून दिलेत अशा रीतीने आजचा हा उपक्रम साजरा केला गेला.
उपस्थित पदाधिकारी
१) भाग्यलक्ष्मी देशमुख
२) वैशाली आरू.
0 Response to "दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिराचे आयोजन "
Post a Comment