
हनुमान मंदिराची साफसफाई करण्यात आली
साप्ताहिक सागर आदित्य
इंगोले लेआउट मध्ये हनुमान जयंती असल्याकारणाने आज हनुमान मंदिराची साफसफाई करण्यात आली
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत
राष्ट्रीय अध्यक्ष देवाजी तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार आज
वाशिम येथे इंगोले लेआउट मध्ये उद्या हनुमान जयंती असल्याकारणाने आज हनुमान मंदिराची साफसफाई करण्यात आली तसेच त्यांना प्लास्टिक निर्मूलन व पर्यावरणाविषयी माहिती दिली.
हजार पदाधिकारी.
1) भाग्यलक्ष्मी देशमुख
2) वैशाली आरु
3) अनिता धुमाळे
4) कविता काळे
5) वंदना भालेराव
6) वनिता शिंदे
व इतर महिला उपस्थित होत्या.
0 Response to "हनुमान मंदिराची साफसफाई करण्यात आली"
Post a Comment