
वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.
साप्ताहिक सागर आदित्य
अनसिंग शहरातील आदर्श व्यक्तिमहत्व आकाश भाऊ काटेकर व भारत संग्राम वृतपत्राचे संपादक डॉक्टर माधव हिवाळे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.
मंचावर वंचितच्या महिला आघाडी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाट, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, मार्गदर्शक सुभाष भाऊ राठौड़ व दत्तराव गोटे, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, बाळुभाऊ खंडारे, जेष्ठ नेते किसन साळुंखे, उपाध्यक्ष नितीन बनसोड, अजय सरकटे, गजानन सरकटे आदींची उपस्थिती होती. यावेळी आकाश भाऊ काटेकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वंचित बहूजन आघाडीत जाहीररित्या प्रवेश घेतला.
0 Response to "वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश."
Post a Comment