
मूळव्याध % 20 मुळव्याध म्हणजे काय ?
साप्ताहिक सागर आदित्य
मूळव्याध % 20 मुळव्याध म्हणजे काय ? मुळव्याध म्हणजे गुद भागामध्ये निर्माण होणाऱ्या मोठ्या झालेल्या आणि वेदनादायी शिरा असतात कधी कधी त्या गुदातून बाहेर येतात व त्या ठिकाणी खाज , वेदना उत्पन्न करतात काही लोकांमध्ये रक्तस्त्राव होतो . मुळव्याध ची लक्षणे गुद ठिकाणी बेदना , खाज येणे , सूज गाठ येणे किंवा हाताला मस्सा जाणवणे शौच समई रक्त पडणे , बसण्यासाठी पास होणे , VOR WEI 80 % मुळव्याध थी कारणे अतिप्रमाणात मसालेदार जेवण , प्रदीर्घकाळापर्यंत बैठे काम जास्त वेळ पर्यंत गाडी चालवणे शौच समय कुंथन करणे , पाणी कमी पिणे , बेसन , मैदा पदार्थ जास्त सेवन करणे मुळव्याध साठी उपचार अनेक रुग्णांना फक्त औषध उपचाराने आराम मिळतो . काही लोकांना इंजेक्शन स्क्लेरो थेरेपी देण्याची गरज पडते . जर पास जास्त झाला असेल तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते . क्षारसुत्र , इलेक्ट्रो सर्जरी , लेझर , रेडिओ सर्जरी , स्तपलर सर्जरी अशा विविध उपचार उपलब्ध आहेत . आहार नियोजन पथ्य ( काय खावे ) : पालेभाजी भरपूर प्रमाणात खावी , फायबर युक्त आहार घ्यावा , तीन ते चार लिटर पाणी पिणे , ताकचा जेवणात प्रयोग करावे . अपथ्य ( काय खाऊ नये ) : बेसन व बेसनाचे मैदा व मैद्याचे पदार्थ , दूध नसून बनवलेले पदार्थ , आंबवलेले पदार्थ अति प्रमाणात तिखट मसालेदार तेलकट पदार्थ मासाहार फ्रीजमधील ठेवलेले शिळे अन्न खाऊ नये . तंबाखू गुटखा मध्यपान यांचे सेवन करू नये . डॉ दिपक गट्टाणी एमएस ( शल्य ) जनरल सर्जन व मूळव्याध तज विठ्ठलवाडी समोर , वाशिम 7977964142
0 Response to "मूळव्याध % 20 मुळव्याध म्हणजे काय ? "
Post a Comment