-->

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटल व ॲडव्हान्स पाइल्स केअर  सेंटर ,वाशिम यांच्या वतीने मुळव्याध ,भगंदर फिशर, गाठीचे आजार यावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटल व ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर ,वाशिम यांच्या वतीने मुळव्याध ,भगंदर फिशर, गाठीचे आजार यावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटल व ॲडव्हान्स पाइल्स केअर  सेंटर ,वाशिम यांच्या वतीने मुळव्याध ,भगंदर फिशर, गाठीचे आजार यावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 रोजी केलेले आहे .या शिबिरामध्ये रुग्णांची निशुल्क तपासणी व औषधोपचार करण्यात येईल . शिबिरातील ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना अत्याधुनिक लेझर मशीन ( Lasotronix  Laser 1470 ) द्वारे योग्य ती तारीख देऊन अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल तसेच औषधी व रक्त तपासणी यामध्ये सुद्धा भरीव सूट देण्यात येईल तेव्हा .रुग्णांनी  या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉ.सागर आंबेकर  व डॉ. जागृती आंबेकर यांनी केली आहे .संजीवनी हॉस्पिटल व ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर हे मूळव्याध ,भगंदर, फिशर या आजारांसाठी अत्याधुनिक  चिकित्सा पद्धती जसे लेझर(Lasotronix Laser 1470), आय.आर .सी ( IRC),रबर बँड ( Rubber band),इंजेक्शन थेरपी(Sclerotherphy) तसेच क्षारसुत्र सारखे पारंपारिक पद्धती असलेले हॉस्पिटल आहे. हे शिबिर संजीवनी हॉस्पिटल ,मंत्री पार्क समोर ,वाशिम येथे दिनांक 19 व 20 नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात आयोजित केले आहे.

Related Posts

0 Response to "जागतिक मूळव्याध दिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटल व ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर ,वाशिम यांच्या वतीने मुळव्याध ,भगंदर फिशर, गाठीचे आजार यावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article