सावधान ! “वन विभागात नोकरी लावून देतो By sagaraditya Wednesday, 2 August 2023 Comment Edit साप्ताहिक सागर आदित्य सावधान !“वन विभागात नोकरी लावून देतो, मी अधिकारी आहे, कुणाचा तरी नातेवाईक आहे” असे भासवून संपर्क साधत असल्यास उमेदवारांनी त्यांच्याजवळून सावध राहण्याचे आणि तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. Related Postsचोख पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्धयवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक सायंकाळी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदानजिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांवर सीईओं ची नजर... जून महिन्याअखेर दररोज ३० ते ४० जनावरांवर उपचार करणे बंधनकारक.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा वाशिम
0 Response to "सावधान ! “वन विभागात नोकरी लावून देतो"
Post a Comment