-->

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा वाशिम

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा वाशिम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा वाशिम


उमेद अभियान संपूर्ण महाराष्ट्र महिलांच्या सक्षमीकरण करीता जिल्हा परिषद स्तरावर काम करत असून आज रोजी जिल्हा स्तरावर महिलांच्या या अभियानात प्रशंसनीय प्रगती केलेली आहे.

सद्य स्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव वाघमारे IAS यांच्या व  किरण कोवे प्रकल्प संचालक DRDA यांच्या मार्गदर्शन उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच गाव पातळीवरील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती मार्फत मतदान जनजागृती अभियान मागील १ महिन्यापासून राबविण्यात येत आहे .सदर अभियानातील जिल्हा ते गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी व CRP मार्फत खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात आलेले आहे 

उपक्रम.    संख्या

१)रॅली -      ४४६

रॅलीत सहभागी सदस्य संख्या २६९६२

२)गाव स्तरावर भिंतीवर व दरवाजावर घोष वाक्य लिहिणे

२८७५३

३)गाव स्तरावर मतदान शपथ मध्ये सहभागी संख्य

६८७३०

४)गाव स्तरावर मतदान घोष वाक्य असलेल्या चिठ्ठी वाटप

१८३०००


वरील प्रमाणे उपक्रम उमेद अभियान मार्फत राबविण्यात येत असून वरिष्ठांनी त्याच्या कामाची प्रशंसा केलेली आहे.यामुळे नक्कीच मतदान टक्केवारी मध्ये मागील वेळ पेक्षा वाढ होईल असा विश्वास विरिष्ठ अधिकारी यांनी दर्शविला आहे.


*उमेद अभियान महिला सक्षमीकरण बरोबर राज्य शासनाच्या विविध उपक्रम मध्ये सदैव अग्रेषित असून त्या मार्फत महिलांची सामाजिक,आर्थिक बाजू कशी मजबूत करता येईल यावर भर देण्याचा प्रयत्न उमेद अभियान करीत आहे*

सुधीर खुजे

जिल्हा अभियान व्यवस्थापक

0 Response to "उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा वाशिम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article