
रविवारी डॉ . संतोष काकडे यांच्या पुंडलिक हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा
साप्ताहिक सागर आदित्य
रविवारी डॉ . संतोष काकडे यांच्या पुंडलिक हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा सर्वांनी उपस्थित राहण्याचे डॉ . संतोष काकडे यांचे आवाहन .... डॉ . संतोष महादेवराव काकडे यांच्या पुंडलिक हॉस्पिटलचा स्थलांतरण उदघाटन सोहळा येत्या ९ एप्रील रविवार रोजी सकाळी ११ वाजता होत असुन या MBBS , FCPS उदघाटन सोहळयास सर्वांनी Medicine . PE बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काकडे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे . दरम्यान सकाळी ११ वाजता डॉ . संतोष महादेवराव काकडे यांचे अत्याधुनिक सुसज्ज पुडलिक हॉस्पिटलचे उद्घाटन डॉक्टरांचे पिताश्री महादेवराव पुंडलिक काकडे व मातोश्री कांताबाई महादेवराव काकडे यांच्या शुभहस्ते होत आहेIII कोरोना काळात बनले देवदुत .. डॉ . संतोष काकडे यांच्या पुंडलिक हॉस्पिटल वाशिम मध्ये सर्पदंश , विषबाधा , थायरॉईड , हृदयरोग तज्ञ , २३ - इको किडनी विकार , मधुमेह , अर्धांगवायू , ICU , व्हेंटिलेटर , ECG , रक्तदाब , X - Ray विविध सुविधा उपलब्ध असुन कोरोना काळामध्ये डॉ . संतोष काकडे यांनी आपली जीवाची बाजी लावुन अनेक रुग्णांचे प्राण वाचविले . अनेकांना त्यांनी उपचारादरम्यान कोरोनामधुन दुरुस्त केले . म्हणुनच डॉ . संतोष काकडे यांची ओळख सगळीकडे देवदुत म्हणुन झाली . त्यांच्या हॉस्पिटलचा सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा होत असल्याने डॉ . काकडे यांचे सगळीकडे कौतुक होत आहे .
0 Response to "रविवारी डॉ . संतोष काकडे यांच्या पुंडलिक हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा "
Post a Comment