-->

पांगरी नवघरे येथे गीता ज्ञान विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन

पांगरी नवघरे येथे गीता ज्ञान विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पांगरी नवघरे येथे गीता ज्ञान विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन  आयोजन करण्यात येत असते या : वर्षी करण्यात आले येथील गिताज्ञान विद्यामंदिर  इंग्लिश स्कूल  च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले मुलांना काहीतरी भविष्य घडवण्यासाठी व शिक्षणाच्या भक्तीतून काहीतरी मुलांचे मनोरंजन व्हावे यासाठी वर्षा अखेर दरवर्षीप्रमाणे विश्राम महाराज संस्थान वर करण्यात आले स्नेहसंमेलनाचे  कार्यक्रमाद्वारे शाळेतील मुलांना त्या स्पर्धेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपले कला गुणवत्ता दर्शविता , येथील नर्सरी केजी वन केजी टू नर्सरी या वर्गातील मुलांनी अप्रतिम असे नृत्य सादर करून गावकऱ्यांचे पाठो पाठ मान्यवरांना ही दंग करून सोडले कार्यक्रमाचे उद्धघाटन  आमदार अमित झनक , पंडीत नवघरे ,सुनिल लहाने सदस्य जिल्हा परिषद ,यांच्या हस्ते पार पडले असून कार्यक्रमाला    उद्धवराव जोगदंड मुख्याध्यापक जि प शाळा पांगरी नवघरे, संपादक प्रकाश पाटील लहाने,  अमोल शिंदे ,भारत पाटील जोगदंड ,अनिल जाधव सरपंच, पंचफुलाबाई मैदकर सरपंच, नारायण पाटील मुठाळ मा.सरपंच,  ममता संतोष चिटकलवार वरिष्ठ लिपीक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग वाशिम,सुधाकर नवघरे सरपंच,  राजेश ईगोले सरपंच,सुमिञाबाई घोडे, नंदकिशोर नवघरे ,प्रमोद नवघरे,  लंबे सर, डॉ बांडे , बुलढाणा अर्बन कर्मचारी  अनिल वानखेडे, भगवान पुरी, अरुण गाभणे, गजानन डोरले, राम डुकरे व सहकार विद्या मंदिर डोणगाव चे शिक्षक  घनवट ,मानवतकर  बुलडाणा अर्बन,  अभिषेक नवघरे ,  दत्तात्रय शिंदे पत्रकार, संस्थेचे अध्यक्ष पंडित नवघरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील लहाने, सचिव सौ.मोनालिसा नवघरे, सदस्य सौ पार्वती ताई प्रकाश लहाने , परमेश्वर ताठे मेहकर  ,घुगे सर मुख्याध्यापक जिजामाता हायस्कूल पांगरी नवघरे, पत्रकार दत्तात्रय शिंदे,  सविता वाघमारे ,तथा गावातिल प्रतिष्ठित  नागरिक विविध क्षेत्रातील अग्रेसर  गिताज्ञान विद्या मंदिर मुख्याध्यापीका व सर्व शिक्षिका व कर्मचारी बांधव व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला .

Related Posts

0 Response to "पांगरी नवघरे येथे गीता ज्ञान विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article