-->

मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी   कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा

मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी 

कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा


वाशिम, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र  देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री.संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.


              त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे,वंशावळी,शैक्षणिक व महसुली पुरावे,संस्थानिकांनी दिलेल्या सनदा,राष्ट्रीय दस्तावेज इ.जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 24 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

0 Response to "मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article