
आज जिल्हा चमूद्वारे ग्रामपंचायत वांगी धानोरा एकबुर्जी आडोळी येथे सकाळी पाच वाजता गुड मॉर्निंग
साप्ताहिक सागर आदित्य
आज जिल्हा चमूद्वारे ग्रामपंचायत वांगी धानोरा एकबुर्जी आडोळी येथे सकाळी पाच वाजता गुड मॉर्निंग पथक राबवून उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली उघड्यावर जाणाऱ्याची या वेळा धावपळ तारांबळ उडाली या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा कक्षाचे प्रफुल काळे शंकर आंबेकर सुमेर चानेकर प्रदीप सावळकर अमित घुले अभय तायडे रवी पडघान बीआरसी कक्षाचे महादेव भोयर आणि वांगी ग्रामपंचायत चे सरपंच बालाजी भोयर उपस्थित होते
0 Response to "आज जिल्हा चमूद्वारे ग्रामपंचायत वांगी धानोरा एकबुर्जी आडोळी येथे सकाळी पाच वाजता गुड मॉर्निंग "
Post a Comment