भगवद्गीता गीतेचे मागील 25 वर्षापासून प्रचार व प्रसार
साप्ताहिक सागर आदित्य
भगवद्गीता गीतेचे मागील 25 वर्षापासून प्रचार
व प्रसार करणारे शिक्षक
भानुदास चव्हाण सर (मा.प्राचार्य)
यांनी आज राष्ट्रीय सेवा योजना च्या कार्यक्रम अतंर्गत भगवद्गीता चे विद्यार्थी जीवनात असलेले महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.भगवद्गीतेत कर्मयोगावर अधिक भर देण्यात आला आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला केवळ कर्म करत राहा. फळाची अपेक्षा करू नका, असा उपदेश केला होता.
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
0 Response to " भगवद्गीता गीतेचे मागील 25 वर्षापासून प्रचार व प्रसार"
Post a Comment