इंडियन डेन्टल असोसिएशन वाशिम आयोजीत भव्य रक्तदान शिबीर
साप्ताहिक सागर आदित्य
इंडियन डेन्टल असोसिएशन
वाशिम आयोजीत
भव्य रक्तदान शिबीर
श्री संत गजानन महाराज मंदिर, आय.यु.डी.पी. कॉलणी, वाशिम येथे माँ जिजाउ जयंती निमित रविवार दि. १२ जानेवारी २०२५ पार पड़ले शिबिरा मधे वाशिम डेन्टल असोसिएशन सर्व डॉक्टरानी रक्तदान केले.
रक्त सकलन श्री गजानन ब्लड बँक, वाशीम यानी केले सर्व रक्तदात्याचे
डॉ. रविंद्र आर. खंडाळकर
डॉ. किशोर एस. कावरखे
डॉ. चेतन अग्रवाल
यानी डेन्टल असोसिएशन वाशिम चा वतिने
आभार वेक्त केले.
0 Response to "इंडियन डेन्टल असोसिएशन वाशिम आयोजीत भव्य रक्तदान शिबीर"
Post a Comment