
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शासनाच्या शालेय पोषण आहार
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शासनाच्या शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सकस आहार म्हणून आठवड्यात एक दिवस शाळेतील मुलांना व मुलींना अंडे/ केळी वाटप करण्यात आली आहे या वेळी शाळेतील एकून 485विदयारथांना याचा आस्वाद घेतला आणि अंडया मधे असणारे हविटेमीन व केळी मधे असणारे जीवनसत्व निश्चित विदयारथी यांच्या शरीरास पोषक घटक आहेत आज मुलांच्या चेहर्यावर आनंदी आनंद दिसून आला आहे ज्या मुलांना अंडी चालत नाही त्यांना केळी चे वाटप करण्यात आली आहे, या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत, शिक्षक अनंत खडसे, सतीष भगत, विजयश्री सरनाईक, वैशाली चातुरकर ,तेजस्विनी इंगळे, ज्योती इंगोले मॅडम, सविता भालेराव, निलेश उजवे, विकलसींग राठोड, चंद्रशेखर वानखडे, सुरेश पारधी, गौतम भगत इत्यादी कर्मचारी उपस्थित होते
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शासनाच्या शालेय पोषण आहार"
Post a Comment