-->

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दमा - अस्थमा रुग्णांसाठी मोफत औषधी वितरण शिबीर

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दमा - अस्थमा रुग्णांसाठी मोफत औषधी वितरण शिबीर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दमा - अस्थमा रुग्णांसाठी मोफत औषधी वितरण शिबीर पौर्णिमेनिमित्त दरवर्षी दमा , अस्थमा व एलर्जी रुग्णांसाठी मोफत औषधी वितरण शिबिर आयोजित केल्या जाते . यावर दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त असल्याने दमा  आयुष जीवन विकास अस्थमा रुग्णांसाठी  संस्था वाशिम आणि प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ दीपक ढोके यांचे शाकुंतल आयुर्वेद रुग्णालय , विठ्ठलवाडी समोर , वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १२ वर्षापासून कोजागिरी   रोजी मोफत औषधी वितरण शिबीर आयोजित केले आहे . ढोके हॉस्पिटल , विठ्ठलवाडी समोर , वाशीम येथून रुग्णांनी मोफत औषधी घेऊन पौर्णिमेला रात्री दुधामध्ये स्वरूपात खावी . दुसऱ्या दिवशी दि २ ९ ला दिवसभर उपाशीपोटी राहावे . तरी रुग्णा रुग्णांनी या मोफत औषधी वितरण शिबिराचा लाभ घ्यावा , असे आवाहन आयुर्वे द तज्ञ डॉ दीपक ढोके व डॉ नीता ढोके यांनी केले आहे . 

0 Response to "कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दमा - अस्थमा रुग्णांसाठी मोफत औषधी वितरण शिबीर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article