-->

खासगी बसला भीषण आग ; प्रवाशी सुखरूप

खासगी बसला भीषण आग ; प्रवाशी सुखरूप

 


साप्ताहिक सागर आदित्य 

खासगी बसला भीषण आग ; प्रवाशी सुखरूप   नागपुर हून नांदेड कडे जाणारी स्लीपर कोच खुराणा ट्रॅव्हल्स ह्या खाजगी बसला वाशिम जवळ जागमाथा येथे पहाटे ३ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली . ही ही घटना प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने वाहनचालकाला ही गोष्ट लक्षात आणून दिल्याने बस ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि संपूर्ण प्रवासी सुखरूप खाली उतरवले . परंतु ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे साहित्य आगीत भस्मसाथ झाले आहे . प्रवाशांच्या सतर्कतेने प्रवाशी सुखरूप वाचले आणि मोठी जिवीत हानी टळली .

Related Posts

0 Response to "खासगी बसला भीषण आग ; प्रवाशी सुखरूप "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article