-->

लेडी सिंघमच्या नेतृत्वात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू पक्क्या बांधकामावर ही चालला गजराज

लेडी सिंघमच्या नेतृत्वात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू पक्क्या बांधकामावर ही चालला गजराज

 


साप्ताहिक सागर आदित्य 

लेडी सिंघमच्या नेतृत्वात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू पक्क्या बांधकामावर ही चालला गजराज , शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास सिंघम प्रभारी शहरांमध्ये मोहीम हटाव वाशिम : लेडी नगरपरिषदच्या मुख्याधिकारी मुन्नू मॅडम यांच्या प्रबळ नेतृत्वात अतिक्रमण राबविण्यात येत आहे सिव्हिल लाईन बस स्थानक पाटणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , हिंगोली नाका पोस्ट ऑफिस चौक चौक परिसरात अतिक्रमण धारकावर कडक कार्यवाही करण्याचे धाडस एका महिला अधिकाऱ्याने दाखवून दिले आहे शहरात प्रथमच पक्क्या बांधकामावर गजराज चालला असून शहरातील सर्व रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे अनेक वर्षानंतर गुदमरलेल्या शहरांमध्ये रस्त्याला सुद्धा मोकळा श्वास घेता आला असून या महिला अधिकाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांनी काही काळपर्यंत वाशीम येथे सेवा देण्याची संधी देण्याची मागणी ही नागरिक करत आहे अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतः  हुनच आपल्या अतिक्रमण सुरुवात काढायला केली शहरातील स्वच्छतेलाही नवे वळण मुनू मॅडम मुळे मिळाले आहे कर्तव्यदक्ष अधिकारी याने जर मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नको मुख्याधिकारी मुन्नू मॅडम यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येते मुन्नू मॅडम यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे वाशिमला आज त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे प्रथमच न . प . चे अधिकारी रस्त्यावर असल्याचे कर्मचारी हे सुद्धा उतरून परिश्रम घेत दिसत आहे नगरपरिषद मध्ये सुद्धा मॅडमने दरारा निर्माण केला असून कर्मचारी वर्ग आपल्या कर्तव्यावर हजर होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे नागरिकांची कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात होत होत आहे .

Related Posts

0 Response to "लेडी सिंघमच्या नेतृत्वात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू पक्क्या बांधकामावर ही चालला गजराज "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article