
महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत
साप्ताहिक सागर आदित्य
महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोकसंचालीत साधन केंद्र कळंबा महाली कार्यालया अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मार्फत स्थापन गरुडझेप वस्ती स्तर संघ देवपेठ यांच्या वतीने एकविरा माता संस्थान,गोंदेश्वर वाशिम येथे बचत गटातील महिलांकरिता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रमोद गोरे सर,सौ.मीरा वाघमारे मॅडम तसेच गरुडझेप वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सौ.रेखाताई चव्हाण,सचिव सौ.प्रियंकाताई काळे,व सर्वच कार्यकारिणी उपस्थित होत्या सदर शिबिरामध्ये 178 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर शिबिराकरिता आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य सेविका यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी गरुडझेप वस्ती स्तर संघाच्या सर्व सदस्यांचे सुद्धा आभार
सौ.रेखाताई चव्हाण अध्यक्षा गरुडझेप वस्ती स्तर संघ देवपेठ,वाशिम
0 Response to "महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत "
Post a Comment