-->

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक  मतदार नोंदणी शनिवार व रविवार सुरु राहणार

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार नोंदणी शनिवार व रविवार सुरु राहणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

मतदार नोंदणी शनिवार व रविवार सुरु राहणार

         वाशिम, :  भारत निवडणूक आयोगाच्या 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत  अमरावती पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे स्विकारण्याचा अंतिम दिनांक आहे. तथापी अमरावती विभागातील मतदार नोंदणी अधिकाधिक पदवीधारकांना करता यावी यासाठी अमरावती विभागातील सर्व जिल्हयातील सर्व मतदान नोंदणी केंद्र हे शनिवार 5 नोव्हेंबर आणि रविवार 6 नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहणार आहे. असे विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ अमरावती यांनी कळविले आहे.


  


                                                                                                            

Related Posts

0 Response to "अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतदार नोंदणी शनिवार व रविवार सुरु राहणार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article