२९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.
साप्ताहिक सागर आदित्य
२९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस महान फिल्ड हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. क्रीडा आणि शारीरिक क्रिया कलापांच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी आणि भारतीय हॉकी मधील मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करण्यासाठी आज आमच्या नारायणा किड्स चिमुकल्यांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले. या प्रसंगी नारायणा किड्सचे अध्यक्ष माननीय अनिल धूमकेकर सर व सौ. आरती धुमकेकर मॅडम यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर मॅडम, मीनाक्षी सराटे मॅडम, सारिका धुमकेकर , उपस्थित होते. शाळेचे शिक्षक व शिक्षिका रजनी ठाकरे ,सोनाली भांदुर्गे, साधना राठोड, राणी चौधरी, पूजा पुरोहित, वैष्णवी पद्मने, रूपाली जाधव, स्वाती सुर्वे, तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी शंतनु, उषाताई, ज्योतीताई, राधिकाताई ,रेखाताई, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Response to "२९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो."
Post a Comment