-->

पोस्ट ऑफिसची लाभदायी योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,,- गोपाल भिसडे

पोस्ट ऑफिसची लाभदायी योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,,- गोपाल भिसडे



साप्ताहिक सागर आदित्य 

पोस्ट ऑफिसची लाभदायी योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,,- गोपाल भिसडे

भारतीय डाक विभागाने (पोस्ट ऑफिस) सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि अधिक लाभ मिळवून देणारी अशी विमा योजना सुरू केली आहे. तरी,भारतीय डाक विभागाने ३९९ रुपये वार्षिक इतक्या माफक हप्त्याने उपलब्ध करून दिलेली अपघात विमा योजना सर्वांसाठीच उपयुक्त आहे. आपल्या रिसोड - मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह सर्वच नागरिकांना  विनंती आहे की, नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून आपण हा विमा नक्की काढून घ्यावा, सर्वांनी आपल्या भविष्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, ही विनंती गोपाल पाटील भिसडे यांनी केली आहे,,



   


Related Posts

0 Response to "पोस्ट ऑफिसची लाभदायी योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,,- गोपाल भिसडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article