-->

महिला सांस्कृतिक- विशेष आज सफला एकादशी वर्षातील पहिली एकादशी

महिला सांस्कृतिक- विशेष आज सफला एकादशी वर्षातील पहिली एकादशी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महिला सांस्कृतिक- विशेष आज सफला एकादशी वर्षातील पहिली एकादशी  नव वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच सफला एकादशी रविवार ७ जानेवारी २०२४ रोजी आहे , वर्षातील ही पहिली एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते . पौराणिक मान्यता आहे की हे सुहासिनी महिलांनी हे व्रत केल्यास सर्व शुभ कार्यात भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात तसेच सुखाची प्राप्ती होते , माणसाची मोठी पापे नष्ट होतात आणि आयुष्यभर सर्व सुख - सुविधांनी युक्त राहतो . जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होते . ७ किंवा ८ जानेवारी कधी आहे सफला एकादशी ? पंचांगानुसार सफला एकादशी तिथीचा प्रारंभ ६ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजल्या नंतर ७ जानेवारी रोजी १२ वाजून ४१ मिनिटांनी होणार आहे . तसेच ७ जानेवारी रात्री १२ वाजल्यानंतर ८ जानेवारी रोजी १२ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होणार आहे . त्यामुळे नियमानुसार सफला एकादशीचे व्रत ७ जानेवारीला करावे लागणार आहे . या | दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व दुःख , दुःख , दारिद्र्य नाहीसे होते अशी भक्तांची धारणा आहे . तसेच सुहासिनी महिलांनी तुळशीमातेसमोर तुपाचा दिवा लावल्यास भाग्य वाढते . हा उपवास केल्याने अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते , असे सांगितले जाते . सफला एकादशीचे महत्त्व ! सफला एकादशी 2024 फळ मिळते . एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे . एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत . मनात उपवासाचे व्रत घ्या . भगवान श्री हरी विष्णूची षोडशोपचाराने पूजा करा . देवासमोर धूप - दीप लावा , आरती करा . कथा वाचा . या दिवशी प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करा . या दिवशी घरामध्ये विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते . एकादशीच्या रात्री जागरण व हरी कीर्तन करावे . द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप द्यावा . यानंतर भोजन करा आणि उपवास समाप्त करा . एकादशीला कोणावरही टीका करू नका . खोटेही बोलू नका . एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते . या दिवशी मीठ , साखर , तेल आणि अन्न देखील सेवन करू नये . या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा . एकादशीच्या दिवशीही पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये . या दिवशी मसूर , हरभरा , भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये . एकादशीला जमिनीवर झोपावे . सफला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घरात तुळशीचे रोप लावण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे . या दिवशी घराच्या उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावल्यास सफला एकादशी पूजेचा शुभ मुहूर्त तुमची धनसमृद्धी वाढते . सफला एकादशीचे व्रत करता येत ७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी नसले तरी शास्त्रानुसार तुम्ही पूजा करू शकता असे केल्याने ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटे या वेळेत सफला ही तुम्हाला भगवान विष्णूची कृपादृष्टी प्राप्त होते . सफला एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे . एकादशीच्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून खिर अर्पण दिवशी रात्री जागरण केल्याने विशेष लाभ होईल . सफला एकादशीचे व्रत ८ जानेवारी रोजी सकाळी करावी आणि त्यावर आठवणीने तुळशीचे पान ६ वाजून ३ ९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ५ ९ ठेवावे . एकादशीचे व्रत केल्यास हजार गाईंचे दान केल्यासारखे मिनिटापर्यंत राहणार आहे 

0 Response to "महिला सांस्कृतिक- विशेष आज सफला एकादशी वर्षातील पहिली एकादशी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article