-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा व तहसील कार्यालय मानोरा, कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक मतदार दिन निमित्त

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा व तहसील कार्यालय मानोरा, कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक मतदार दिन निमित्त

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वसंतराव नाईक विद्यालयाचा मतदान जनजागृती कार्यक्रम

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा व तहसील कार्यालय मानोरा, कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक मतदार दिन निमित्त मतदार जनजागृती रॅली व पथनाट्य सादर केले वसंतराव नाईक विद्यालय मानोरा च्याप्रांगणाततुन रॅली ला मुखयाधयापक प्रसेन भगत यांच्या उपस्थितीत रॅली ला प्रारंभ करण्यातआली मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदार हा सर्व नागरिक यांचा हक्क आहे, बीजे हो या जवान, चलो करे मतदान, अशा घोषणांनी शहर दुमदुमूले होते आणि तहसील कार्यालय येथे मतदार जनजागृती पथनाट्य शाळेच्या मुलीनी सादर करत असताना जनतेला मतदान करण्याचा अधिकार आहे तो बजावलाच पाहिजे असा संदेश दिला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत, तहसील कार्यालय चे अन्न पुरवठा चे अधिकारी संदिप आडे, लखन राठोड निवडणूक विभाग, तसेच  बी एल ओ 274 सतीष भगत मानोरा यानी पथ नाट्य स्पर्धेत विदयारथीनींनी सहभागी आयुषी मनवर, खुली मोहाडे, श्रेया भगत, राजश्री खाडे, श्रावणी गिरी, अश्विनी कोमल सानोने,अंजली मस्के, भुमिका पवार इत्यादी मुलीनी मतदार जनजागृती केली  तर शाळेचे  शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते, शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन कार्यक्रम सांगता करण्यात आली.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा व तहसील कार्यालय मानोरा, कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक मतदार दिन निमित्त"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article