
जवाहर नवोदय विद्यालय येथे १९ नोव्हेंबरला ओडिसी नृत्याचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
जवाहर नवोदय विद्यालय येथे
१९ नोव्हेंबरला ओडिसी नृत्याचे आयोजन
वाशिम, SPIC MACAY नागपूर यांच्या सौजन्याने जवाहर नवोदय विद्यालय,वाशिम येथे ओडिसी नृत्य या कार्यक्रमाचे रविवार १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन केले आहे .
नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय ओडीसी नृत्यांगणा श्रीमती कविता द्विबेदी या नृत्य सादरीकरण करणार आहे.या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात यांनी केले आहे.
0 Response to "जवाहर नवोदय विद्यालय येथे १९ नोव्हेंबरला ओडिसी नृत्याचे आयोजन"
Post a Comment