रेगाव येथे विश्वनाथ अॅक्वा चे स्नेहलता दिदींच्या हस्ते उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य : ज्यांनी १महिनापूर्वी रेगावसारख्या ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर प्लॅन बनविला ते विश्वनाथ करवते निधन पावले वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा राम करवते यांनी वडिलांच्या नावाने अॅक्वा प्लॅन सुरू केला.त्याचे ब्र.कु.स्नेहलता दिदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन संपन्न झाले . याप्रसंगी आई प्रमिला ताई करवते,बहिनी पुजा व प्रियंका तसेच खुळे ताई, दिलीप ठाकरे, जोगदंड सर , ललिता ताई व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामीण भागांतील तरूण प्रतिकूल परिस्थितीतही उद्योगाच्या नव्या वाटा शोधून उदरनिर्वाहासाठी कटीबद्ध आहेत ही बाब नवतरूणांसाठी प्रेरणा वाट आहे असे मत स्नेहलता दिदींनी व्यक्त केले. सुरू केला.त्याचे ब्र.कु.स्नेहलता दिदी यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन संपन्न झाले . याप्रसंगी आई प्रमिला ताई करवते,बहिनी पुजा व प्रियंका तसेच खुळे ताई, दिलीप ठाकरे, जोगदंड सर , ललिता ताई व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामीण भागांतील तरूण प्रतिकूल परिस्थितीतही उद्योगाच्या नव्या वाटा शोधून उदरनिर्वाहासाठी कटीबद्ध आहेत ही बाब नवतरूणांसाठी प्रेरणा वाट आहे असे मत स्नेहलता दिदींनी व्यक्त केले.
दिवाळी बंपर ऑफर...
कमी दरात लेडीज रेडिमेड मिळेल
Exchange Offer Available...
0 Response to "रेगाव येथे विश्वनाथ अॅक्वा चे स्नेहलता दिदींच्या हस्ते उद्घाटन"
Post a Comment