-->

सकल मराठा क्रांती मोर्चात विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांचा सहभाग

सकल मराठा क्रांती मोर्चात विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांचा सहभाग

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सकल मराठा क्रांती मोर्चात विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांचा सहभाग मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम कडकडीत बंद सोना मेडिकल  आंतरबली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या बंद वाशिम जालना जिल्ह्यातील तसेच विविध सामाजिक संघटना सहकार्य केले . त्यामुळे वाशिम व जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या शहरात शंभर टक्के कडकडीत पाळण्यात आला . सकाळी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील स्थानिक पाटणी चौक येथे एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आमदार अमित झनक मराठा सेवा संघाचे मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या व त्या ठिकाणी जमा झालेल्या मराठा समाज बांधव महीला लहान मुले तसेच आंदोलन कल्यांवर निर्दयीपणे पोलिसांनी लाठी हल्ला केला त्या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व विविध राजकीय पक्षांच्या वतीने मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी वाशिम बंदचे आवाहन करण्यात आले होते . या बंदला समाजातील विविध स्तरातून पाठिंबा मिळाला असून व्यापारी बांधवांनी देखील उत्स्फूर्तपणे आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली तसेच संस्थाचालकांनी आपली शाळा महाविद्यालय बंद ठेवून भावपूर्ण श्रध्दांजली जिल्हाध्यक्ष नारायण काळबांडे व क्रांती मोर्चा चे समन्वयक यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले क्रांति मोर्चाचे समन्वयक संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी आंदोलनाची भूमिका मांडली आमदार अमित झनक शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर , जिजाऊ ब्रिगेडच्या  विभागीय अध्यक्ष संजीवनी बाजड कार्याध्यक्ष सुरेखा आरु , शंकर वानखेडे डॉ . भगवान गोटे , इम्पा जिल्हाध्यक्ष डॉ रवी जाधव , साबीर मिझां के प्रशांत सुर्वे , सागर गोरे , मनीष डांगे यांनी मनोगत व्यक्त करत आंदोलकत्यांवर केलेल्या अमानुष कृत्याचा निषेध केला यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायण काळबांडे यांनी सर्व समाज बांधवांना पुकारलेल्या बंदला शांततेच्या मागनि प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे तसेच कोणत्याही प्रकारे आंदोलनाला वेगळी दिशा देवून राष्ट्रीय संपतीचे नुकसान न करण्याचे व सर्व सामान्य जनतेला त्रास होईल अशा प्रकारचे वेगळे प्रकार करुन जनतेस वेठीस न धरण्याचे व शांतता व कायदा सुव्यवस्था पालन करण्याचे आवाहन केले . त्यानंतर क्रांति मोर्चाच्या वतीने समन्वय समितीने शहरातील बाजारपेठेत फिरून बंदचा आढावा घेतला . यावेळी जालना जिल्ह्यातील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत , दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आल्या . तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतीकात्मक रित्या प्रेत यात्रा काढून दहन आंदोलकावर करण्यात आले . यावेळी भगवान वाकुडकर यांनी मुंडण केलें बंद मध्ये सामाजिक संघटनांसोबत व्यापारी संघटना व विविध जाती धर्माचे प्रतिनिधी सहभागी झाले होते . व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्या करण्यात

Related Posts

0 Response to "सकल मराठा क्रांती मोर्चात विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांचा सहभाग"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article