
जय हो कार्यरत पंचायत समिती कार्यालय आर्णी जिल्हा यवतमाळ येथे
साप्ताहिक सागर आदित्य
जय हो कार्यरत
पंचायत समिती कार्यालय आर्णी जिल्हा यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी संघटना र. नं.NGP-5692 चे राज्य पदाधिकारी शेख जावेद राज्य अध्यक्ष, भारत डोंगरे राज्य सरचिटणीस, गोपाल राठोड राज्य उपाध्यक्ष, विनोद देशमुख राज्य कोषाध्यक्ष, शरद डहाके राज्य संघटक, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाचारणे, घनश्याम मारोटकर कारंजा तालुका सचिव,भाऊराव जाधव मानोरा तालुका अध्यक्ष, संतोष वानखेडे मानोरा तालुका सचिव,गोपाल चव्हाण वाशिम जिल्हा प्रतिनिधी,उल्हास राठोड तालुका संघटक,यांच्या नेतृत्वाखाली आर्णी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी संघटना र.नं. NGP-5692 मध्ये जाहीर प्रवेश केला असून तेथील तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी आर्णी तालुक्यातील बहुसंख्य ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "जय हो कार्यरत पंचायत समिती कार्यालय आर्णी जिल्हा यवतमाळ येथे"
Post a Comment