
मिनी किट वाटप करण्यात आले
साप्ताहिक सागर आदित्य
साईबाबा महिला अन्नसुरक्षा गट सावरगाव जिरे यांना प्रकल्प संचालक आत्मा वाशिम यांच्या मार्फत मल्टीलेयर फार्मिंग परसबाग मिनी किट वाटप करण्यात आले गटाच्या अध्यक्ष उषाताई नारायण वानखेडे सचिव नर्मदा वानखेडे यांच्या पुढाकाराने सर्व येथे मल्टी लेयर फार्मिंग एक गुंठे क्षेत्रावर प्रयोग केला जाणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले.
0 Response to "मिनी किट वाटप करण्यात आले "
Post a Comment