-->

मौजे कोयाळी ( खु ) येथील फाट्यापासून गावात येणाऱ्या रस्त्याची अवस्था...

मौजे कोयाळी ( खु ) येथील फाट्यापासून गावात येणाऱ्या रस्त्याची अवस्था...

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मौजे कोयाळी ( खु ) येथील फाट्यापासून गावात येणाऱ्या रस्त्याची अवस्था...

रिसोड तालुक्यातील मौजे कोयाळी ( खु ) येथील आसेगाव फाट्यापासून 2 किलोमीटर असलेलं गाव व कोयाळी ( खु ) फाट्यापासून गावात येणारा हा रस्ता साधारनपने एकूण एक ते दीड किलोमीटर असून सुद्धा यावर कुणाचेच लक्ष नाही, कोणीच या रस्त्याला वाली नाही म्हणून अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे, संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे,लोकप्रतिनिधी असो वा कोणीही असो चॉकलेट वर चॉकलेट देत आहेत असे कोयाळी ( खु ) गाववासियांकडून ऐकायला मिळत आहे, प्रशासनाणे चांगला रस्ता यायला जायला सोयीस्कर असेल असा मार्ग करून द्यावा ही मागणी गावकऱ्याची आहे,

0 Response to "मौजे कोयाळी ( खु ) येथील फाट्यापासून गावात येणाऱ्या रस्त्याची अवस्था..."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article