
ग्रामपंचायत नंधाना यांच्या वतीने 1000 झाडांचा वृक्षारोपण करण्यात आले
साप्ताहिक सागर आदित्य
ग्रामपंचायत नंधाना यांच्या वतीने 1000 झाडांचा वृक्षारोपण करण्यात आले
आज दि.22/07/2022 रोजी रिसोड तालुक्यातील मौजे नंधाना येथे 1000 झाडांचा वृक्षारोपण करण्यात आला, जि. प. प्राथमिक शाळा नंधाना तसेच नंधाना ते घाटा रस्ताने वृक्षरोपण करण्यात आला, यामध्ये गुलमोहर, करंज, निंब कॅशिया, साग , या वृक्षाचे वृक्षरोपण केले.
यावेळी (सरपंच) सौ. अनिता रमेश झुंजारकर ,(उपसरपंच) गोरख पाटील बोरकर , (ग्रामसेवक) ढंगारे साहेब ,(मुख्याध्यापक जि.प.शाळा)प्रा. संजय बोरकर, (ग्रा. पं सदस्य ) गजानन उ.बोरकर , राजु पाटील बोरकर , संजय मोरे , संजय चतुर , आबाराव उबाळे , भगवान उबाळे , विशाल झुंजारकर, येवले सर , बबुले सर, सोमटकर सर, वानखेडे सर, ढोबरे सर, हेबाडे सर, कंठा कावरे आदी उपस्थित होते.....
0 Response to "ग्रामपंचायत नंधाना यांच्या वतीने 1000 झाडांचा वृक्षारोपण करण्यात आले"
Post a Comment