-->

नगर परिषद कार्यालयात ध्वजविक्री केंद्राचे उद्घाटन

नगर परिषद कार्यालयात ध्वजविक्री केंद्राचे उद्घाटन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

स्वातंत्र्य दिनानिमीत्त मेरी माटी मेरा देश अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयात ध्वजविक्री केंद्राचे उद्घाटन   ऑगस्ट पर्यंत स्वातंत्र्य दिना निमीत्य मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत वाशिम नगर परिषदे कडून विवीध उपक्रम राबविण्यात येत आहेत . याच अनुषंगाने दिनांक १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमीत्य केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार राबविण्यात येणार आहे . तेव्हा सदरचे अभियान यशस्वी करण्याबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी आज नगर परिषद वाशिम येथे हर घर तिरंगा अंतर्गत नागरीकांना व संस्थांना सहजपणे ध्वज उपलब्ध व्हावा म्हणुन नगर परिषद वाशिमने सुरु केलेले ध्वज विक्री केंद्र अग्नीशमन विभाग वाशिम येथे  पर तिरंग १५ र परिषद् ,  उद्घाटन केले . या कार्यक्रमाचे नियोजन निलेश गायकवाड मुख्याधिकारी नगर परिषद , वशिम यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री महिला बचत गटाकडून सदरचे ध्वज खरेदी करण्यात आले असुन विक्री केंद्रात प्रती ध्वज १० / - रुपये प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . असे मुख्याधिकारी यांनी याप्रसंगी नागरीकांना आवाहन केले कीं ध्वज खरेदी करावा . व या अभियान मध्ये सहभाग नोंदवावा . सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता धनंजय देशमुख , धम्मपाल पंडीत , संगीता कदम , | सिंधु पवार , उज्वल देशमुख , जगदीश नागलोत , कपिल देवकर , जितु बढेल , अमित घुले , अक्षय तिरपुडे , गजानन उलेमाले , संतोष किरळकर , अब्दुल वाहब , सुरेश बैरवार , रवि सुरुशे , गजानन पाटील , गजानन हिरेमठ , राहित बढेल , साईनाथ सुरुशे , इ . कर्मचारी आवर्जुन उपस्थित होते .

Related Posts

0 Response to "नगर परिषद कार्यालयात ध्वजविक्री केंद्राचे उद्घाटन "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article