
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक सञ
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक सञ २०२२ /२३ च्या आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत पाञ विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती चेक चे वाटप मुख्याध्यापक प्रसेन भगत यांच्या हस्ते करण्यात आले असता इयत्ता ५ ते १० चे एकुण ७१ विद्यार्थी यांना पालकांच्या उपस्थित चेक वितरण करण्यात आले यावेळी शाळेचे शिक्षक अनंत खडसे,रुपेश जयस्वाल, सुरेश पारधी, निलेश उजवे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक सञ"
Post a Comment