
सीबीएससी निकालामध्ये विद्यार्थ्याचे उत्कृष्ट गुण
साप्ताहिक सागर आदित्य/
कृष्णा उद्धवराव जोगदंड ने सीबीएससी परीक्षा वर्ग दहावा मध्ये91:66%गुण प्राप्त केले आणि
कार्तिक प्रकाश जोगदंड याने सी बी एस सी बोर्ड परीक्षा बारावी 88:33%गुण प्राप्त करून नवोदय विद्यालय वाशिम मधून तृतीय क्रमांक पटकावला
आपल्या यशामध्ये शाळेने राबविलेले विविध उपक्रम व तसेच मेडिटेशन व योगा या सर्वांचा प्रमुख वाटा असल्याचे यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले शाळेच्या लागलेल्या उत्तम निकालामध्ये पालकांमध्ये उत्साहाचे तसेच समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
0 Response to "सीबीएससी निकालामध्ये विद्यार्थ्याचे उत्कृष्ट गुण "
Post a Comment