-->

गोंदेश्वरच्या शंकरपटाला परवानगी

गोंदेश्वरच्या शंकरपटाला परवानगी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

गोंदेश्वरच्या शंकरपटाला परवानगी

       वाशिम,  : वाशिम तालुक्यातील गोंदेश्वर येथे 26 व 27 मे रोजी शंकरपटाचे (बैलगाडी शर्यतीचे) आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम 2017 मध्ये नमुद करण्यात आलेल्या नियम व अटी/शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधिन राहून बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 22 मे रोजी काढलेल्या आदेशाव्दारे परवानगी दिली आहे.



Related Posts

0 Response to "गोंदेश्वरच्या शंकरपटाला परवानगी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article