-->

मौजे वारगी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

मौजे वारगी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी


साप्ताहिक सागर आदित्य/

मौजे वारगी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

मालेगाव - मौजे वारंगी येथे 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला माजी सरपंच राजकुमार दहाते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद या दोघांनाही उपस्थितांत तर्फे अभिवादन करण्यात आले

      ग्रामपंचायत भवन वारंगी येथे जयंती उत्सवाचा हा कार्यक्रम घेण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच  राजकुमारदहातरेहेहोते कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सुनील दहात्रे विजय हेंबाडे अशोक इंगळे काशीराम दहात्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल पुष्पहार अर्पण करण्यात आला तर अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सचिव महल्ले मॅडम दुर्गा राहुल वानखडे आकाश आढागळे गजानन भालेराव विलास गुडदे प्रल्हाद बर्वे ग्रामपंचायत कर्मचारी जीवन खुळेआदीसह गावकर यांची उपस्थिती होती

    जयंती उत्सव कार्यक्रमात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे मान्यवरां तर्फे करण्यात आली या कार्यक्रमाला गावकर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

0 Response to "मौजे वारगी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article