-->

अन्न व औषध प्रशासन मंत्री म.राज्य तथा पालक मंत्री

अन्न व औषध प्रशासन मंत्री म.राज्य तथा पालक मंत्री

 


 

साप्ताहिक सागर आदित्य 

अन्न व औषध प्रशासन मंत्री म.राज्य तथा पालक मंत्री वाशिम जिल्हा दौरा  संजय राठोड वाशिम दौर्‍या निमित्त शासकीय विश्राम ग्रुह सिव्हील लाईन वाशिम येथे  स्वाॅगत सत्कार कार्यक्रमाचे संपन्न.औषध दुकानांवर होणार्‍या कारवाईला स्थगिती आदेश शाषन दरबारी प्रलंबित बाबद,अन्न व औषध प्रशासन कार्यालय चालु करण्या बाबद ,आॅनलाईन औषधी विक्री संबधित निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व  दु. 2 वा.जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे जिल्हा असो.कडुन गेली 9 वर्षे झाले आप्पासाहेबांच्या वाढ दिवसाचे औचित्य सादत नेयमित रक्तदान शिबिरा आयोजन निमित्त संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा पालक मंत्राच्या हस्ते वाशिम जिल्हा केमिस्ट & ड्रगिस्ट असो. चे जिल्हा अध्यक्ष  राजेश पाटील सिरसाट, नंदकीशोर अग्रवाल, प्रदीप नागे, संतोष जावळे, सुनिल गणेशकर,  सुनिल खडशे, आनंदजी टांक, क्रुष्णा चौधरी, हरीष मुरुमकार, दता घुगे, वैभव गोटे , स्वप्निलजी वाघमारे,जैन पदाधिकारी व केमिस्ट बांधव यांच्या उपस्थित सत्कार कार्यक्रम संपन्न. 

Related Posts

0 Response to "अन्न व औषध प्रशासन मंत्री म.राज्य तथा पालक मंत्री "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article